: बहीण भावांनी केला एकच कल्ला! सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्सचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. तुम्ही आजवर डान्सचे वेगवेगळे प्रकार पाहिले असेल. महाराष्ट्रात लावणी हा नृत्यप्रकार सर्वात लोकप्रिय आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहीण भाऊ लावणीवर थिरकताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या बहीण भावाची आठवण येईल तर काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल.

बहिण भावांनी केलं जुगार येथे क्लिक करा 

बहीण भावांनी केली अप्रतिम लावणी

  • लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण आवडीने लावणी सादर करतात आणि सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करतात. असेच या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल तरुण तरुणी लावणी सादर करताना

Leave a Comment