gas cylinders
महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षातून तीन गॅgasस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील सुमारे 56 लाख 16 हजार महिलांना थेट लाभ मिळणार असून, त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक बोज्यावर मोठी मदत होणार आहेgas
योजनेची पार्श्वभूमी
सध्याच्या महागाईच्या काळात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्याने अनेक कुटुंबांचे बजेट बिघडले आहे. विशेषतः महिला, ज्या घराचे आर्थिक व्यवस्थापन करतात, त्यांच्यासाठी हे आव्हान ठरले आहे. या परिस्थितीत सरकारने महिलांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणली आहे.
हे पण वाचा:
ladki bahin 2024
लाडकी बहीण योजनेसाठी हे ४ कागदपत्रे असणार आवश्यक बघा अर्ज प्रक्रिया ladki bahin 2024
पात्रता
या योजनेचा लाभ
बीपीएल रेशन कार्ड धारक: ज्या कुटुंबांकडे दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) रेशन कार्ड आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
पिवळे आणि केशरी रेशन कार्ड: या दोन प्रकारच्या रेशन कार्ड धारक कुटुंबांनाही योजनेचा फायदा होईल.
महिलांच्या नावे नोंदणी: योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड महिलेच्या