Ladki Bahin Yojana Beneficiary:लाडकी बहिण योजनेसाठी
महिलांची 1 जुलै पासूनच अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसत आहे.
हीच गर्दी पाहून सरकारने अटी ही कमी केल्या आहेत.तसेच अर्ज करण्याचा कालावधी 15 दिवसांवरून दोन महिन्या पर्यंत केला आहे.
तसेच पात्र महिलांनी दोन महिन्यात कधी जरी अर्ज केला तरी पैसे मात्र दोन महिन्याचेच एकत्र मिळणार आहेत.
१ जुलैपासून योजना सुरू होताच, योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यात महिलांची झुंबड उडाली.
आवश्यक कागदपत्रे जमा करताना महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
राज्यभर अनेक ठिकाणी भर पावसात तासन्तास रांगत महिलांना उभे राहावे लागले.
या सर्व प्रकाराने या योजनेतील अटीवरून राज्य सरकारवर आरोप-प्रत्यारोप झाले.
या योजनेतील काही जाचक अटी शिथिल करण्याचीही मागणी राज्यभर सुरू झाली.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बैठक घेतली.
या बैठकीत योजनेतील अटींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली
खुशखबर महिलांना उद्योगासाठी 4 टक्के व्याज दराने मिळणार कर्ज सविस्तर माहिती जाणून घ्या | Woman Self Group Loan
त्यानुसार या योजनेतील काही अटी शिथिल करण्याबाबत तसेच काही अटीत सुधारणा करण्याचा निर्णय झाला.
उत्पन्न, अधिवास दाखल्याची जाचक अट रद्द
या योजनेसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरलेल्या उत्पन्न व अधिवास दाखल्याची अटच रद्द करण्यात आली आहे.
ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही. मात्र, ज्यांचे शुभ – कार्ड (पांढरे) आहे, त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे.
या योजनेसाठी द्याव्या लागणाऱ्या अधिवास दाखल्याची (डोमेसाईल सर्टिफिकेट) अट रद्द केली आहे
याखेरीज संबंधित महिलेला 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला या चार पुराव्यांपैकी एक पुरावा अधिवासासाठी जोडावा लागणार आहे.
परराज्यात जन्मलेल्या आणि राज्यातील पुरुषाबरोबर विवाह केलेल्या महिलेला तिच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक दाखला सोबत जोडावा लागणार आहे.
हे नसेल तर मात्र संबंधिताला अधिवास प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
घाटात ब्रेक फेलचा थरार प्रवाशांनी धावत्या बसमधून मारल्या उड्या,जवानांनी वाचवले ४० अमरनाथ यात्रेकरुंचे जीव,चित्त थरारक व्हिडिओ पहा
CategoriesBlog
Jio चा जगातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन अवघ्या 1499 रुपयांमध्ये लॉन्च, तुम्हाला 1 वर्षासाठी सर्व काही मोफत मिळेल,..! Jio 5G phone
महत्त्वाची बातमी राशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! राशन सोबत आता या वस्तू मिळणार..! Ration Card new rules..|
Leave a Comment
Commen
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Search
Search
Recent Posts
महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र वाचले का ? नाहीतर तुमचा अर्ज बाद होणार !Ladki Bahin Yojana Guarantee..|
सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी नवीन रजा धोरण जारी केले,आता त्यांना इतक्या दिवसांची सुट्टी मिळणार..!Employees New Leave Policy..|
लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजना’ बद्दल मोठी बातमी; पुरुषांना 10 हजार रुपये प्रति महिना मिळणार | ladka bhau yojana
Viral video : शिकार करा नाहीतर शिकार बनवा बिबट्या आणि हरणामध्ये मोठी झडपकड
महत्त्वाची बातमी राशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! राशन सोबत आता या व
स्तू मिळणार..! Ration Card new rules..|
Recent Comments