RBI Bank Closed : RBI कडून या पन 5 बँकांवर बंदी, या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत, तुमचे खाते चेक करा
RBI Bank Closed : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं … Read more