Ladki Bahin Yojana Beneficiary:लाडकी बहिण योजनेसाठी महिलांची 1 जुलै पासूनच अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसत आहे.
Ladki Bahin Yojana Beneficiary:लाडकी बहिण योजनेसाठी महिलांची 1 जुलै पासूनच अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसत आहे. हीच गर्दी पाहून सरकारने अटी ही कमी केल्या आहेत.तसेच अर्ज करण्याचा कालावधी 15 दिवसांवरून दोन महिन्या पर्यंत केला आहे. तसेच पात्र महिलांनी दोन महिन्यात कधी जरी अर्ज केला तरी पैसे मात्र दोन महिन्याचेच एकत्र मिळणार आहेत. … Read more