महत्त्वाचे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांनो इतके दिवस सुट्टी घेतल्यास जाईल हातची नोकरी जाणून घ्या नियम
कर्मचाऱ्यांना खासगी क्षेत्रापेक्षा जास्त सुट्या मिळतात. अनेक सरकारी कर्मचारीही सुट्यांबाबत गोंधळ घालतात. अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या विविध श्रेणींसाठी रजेचे नियम आणि पात्रता याविषयी काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) जारी केले आहेत. यामध्ये तुम्ही सुट्ट्यांशी संबंधित नियम जाणून घेऊ शकता. किती दिवस सतत रजा घेतल्याने एखादा कर्मचारी आपली सरकारी नोकरी गमवावी लागू शकतो हे … Read more