bandhkam kamgar yojana बांधकाम कामगारांना मिळणार 10000 हजार रुपये आजपासून अर्ज सुरू; येथे करा ऑनलाईन अर्ज
bandhkam kamgar yojna 2024 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MAHABOCW), राज्यातील कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी MAHABOCW पोर्टल सुरू केले आहे. बांधकाम कामगार योजनेतून राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील कामगारांना mahabocw.in या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. या पोर्टलद्वारे, तुम्ही राज्यातील … Read more