Gold Price सोन्याच्या दरात मोठी वाढ ; सोने पोहोचणार 75 हजारांच्या घरात

Gold Price मार्च महिना उजाडल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या ११ दिवसांत सोने तब्बल ३ हजारांहून अधिक रुपयांना महागले आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार सोमवारी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६८० रुपयांनी वाढून ६५,६३५ रुपयांवर पोहोचली आहे.

Gold Price या आधी ७ मार्च रोजी सोन्याने ६५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. १ मार्च रोजी सोन्याची किंमत प्रतितोळा ७२,५९२ रुपये इतकी होती. ११ दिवसांमध्ये किमतीत ३,०४३ रुपयांनी वाढ झाली आहे. या काळात चांदीचा दर प्रतिकिलो ७२,५३९ रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याचे दर का वाढत आहेत ?

Gold Price 2024 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत आहेत त्यामध्ये लग्नसराई मुळे सोन्याला वाढलेली मागणी आणि डॉलर इंडेक्स मध्ये दिसत असलेली कमजोरी जगभरातील केंद्रीय बँकांना खरेदीचा धडाका

2023 सुरवातीला सोने प्रतीतोला 54,867 रुपयांवर होते. 31 डिसेंबर 2023 पर्यंत ते 16 % वाढून 63,243 रुपयावर पोहोचले आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

आशच माहिती साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

Leave a Comment