Hawamaan Andaaz panjabrao dakh live अचानक हवामानात मोठा बदल, जगातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार

Hawamaan Andaaz panjabrao dakh live नमस्कार आज आहे 24 एप्रिल 2024 आज पासून हळदी काढणं चालू कांदा काढणं चालू आहे पण काय झालं राज्यामध्ये अवकाळी पावसाने इतका धुमाकूळ घातलाय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचं.

म्हणजे आणखीन शेतकऱ्याला सांगतो की 24,25 आणि 26 जिल्ह्यांमध्ये जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्र मध्ये या ठिकाणी अवकाळी पाऊस आहे म्हणून लक्षात घ्यायचा सांगायचं झालं भाग बदलत विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

कांद्याची काळजी घ्यावी आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आता 26 तारखेपर्यंतच राज्यात अवकाळी पावसाचे चावट राहणार आहे.

पण परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये मात्र 28 तारखेपर्यंत पाऊस राहणारे भाग बदलत पाऊस राहणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायच्या नंतर 28 तारखेपासून हा पाऊस जाणार आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment