Legal account on fake sim users या सिम कार्ड वर 50 लाखांचा दंड आणि 3 वर्ष कारावास मोबाईल सिम कार्ड नवा कायदा

Legal account on fake sim users मित्रांनो मोबाईल वापरताना आहेत्यामध्ये सिमकार्ड देखील असेल आणि मी खात्रीशीर सांगतो की बऱ्याच लोकांकडे दोन दोन सिम कार्ड असतात दोन नंबर असतात काही लोक दोन नंबर घेऊन दोन मोबाईल देखील वापरतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहानांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे कारण ते काळाची गरज आहे.

असे आपण मानतो. आता प्रत्येक मोबाईल साठी एक सेपरेट सेंड कर एक तर ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे आपण रजिस्टर करतो किंवा एकच व्यक्तीचे नावे आपण मल्टिपल सिम कार्ड रजिस्टर करतो पण मित्रांनो सिम कार्डच्या संदर्भात आता एक महत्त्वाचा परिणामी फार भयानक असा कायदा लागू केला जाणार आहे. या कायद्याविषयीची माहिती संसद मध्ये सादर करण्यात आली आहे आणि माननीय राष्ट्रपती यांच्याकडे तो अप्रुव्हल साठी देखील पाठवण्यात आलेला आहे. एकदा का अप्रूव्हल झाले की हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू केला जाणार मित्रांनो हा कायदा इतका भयानक आणि इतका कडक असणार आहे की तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला तीन वर्षांसाठी जेलमध्ये पाठवले जाऊ शकते आणि सोबतच 50 लाखांचा दंड सुद्धा लावला जाऊ शकतो तर काय आहे हा कायदा त्यातून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला कसे सुरक्षित ठेवायचे त्याचप्रमाणे कुठल्या चुका तुम्हाला टाळायचे आहेत सर्व काही जाणून घेणार आहोत.

अलीकडेच 20 डिसेंबर 2023 रोजी संसद भवन मध्ये आपल्या देशाचे कम्युनिकेशन मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी डेली कम्युनिकेशन बिल 2023 संसद मध्ये सादर केले

आणि या बिलाला 24 डिसेंबर 2023 रोजी मान्यता सुद्धा देण्यात आले आहे. त्या संदर्भात एक राजपत्र सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहेत तर हे टेलिक कम्युनिकेशन बिल 2023 काय आहे. तर मित्रांनो कुठलीही व्यक्ती इतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर असलेले सिम कार्ड आता वापरू शकणार नाही.

तुमच्या नावावर असलेले सिम कार्ड हे तुमच्या घरातल्यांनाच वापरता येणार नाही परंतु त्यासाठी प्रॉपर KYC झालेली असल्या अत्यंत गरजेचे असेल आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसेंदिवस असे कॉलेज असतात सर तुमचे केवायसी अपडेट नाहीये किंवा तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात आलेले अथवा तुमच्या कार्ड एक्सपायर झाले आहे तुमच्या अकाउंट ची नसते बंद होणार आहे. त्या व्यक्तीला याबाबतची कल्पना सुद्धा नसते ज्यावेळी कुणी त्या नंबर वरून आलेल्या कॉल साठी पोलीस कम्प्लेंट करते त्यावेळेस इन्वेस्टीगेशन होते आणि त्या इन्वेस्टीगेशन मध्ये चुकून तुमच्याकडून एखादी चुकीची गोष्ट तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या सिम कार्ड वरून केली गेली असेल आणि जर त्याबाबत कंप्लेंट आहे आणि इन्क्वायरी मध्ये असे सापडले की तुम्ही वापरत आहात ते तुमच्या नावावर नाही तुमचं मात्र काही खरं नाही कारण टेली कम्युनिकेशन बिल 2023 मध्ये स्पष्ट त्यांनी सांगितले आहे की कुठलीही दयामया न दाखवता असे फिक्सिंग वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. ती कारवाई असेल तीन वर्षांसाठी जेल आणि 50 लाख रुपयांचा दंड मित्रांनो तुम्ही जर मध्यमवर्गीय असाल घरी बसाल तर 50 लाख रुपयांचा दंड एवढी रक्कम भरता भरता आपले घरभर आपली जी काही प्रॉपर्टी असेल नसेल ती सर्व विकली जाऊ शकते तुम्ही रस्त्यावर सुद्धा येऊ शकतात त्याच्यामुळे वापरण्याचा विचार सुद्धा तुम्ही मनातून काढून टाका आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की अशा प्रकारच्या सीम आता मिळते तरी कुठे सगळीकडे बायोमेट्रिकचाच वापर करून सिमकार्ड दिले जाते बरोबर पण मित्रांनो या गोष्टींची सोय नव्हती त्यावेळी फक्त अशा प्रकारचा

येथे क्लिक करून पाहा

एक फॉर्म भरून त्यावर तुमचा फोटो लावून तुमची माहिती भरून टेलीकामुनिकेशन कंपनीकडे किंवा दुकानदाराकडे दिला जायचा त्यानुसार तुम्हाला सिम कार्ड मिळायचा आणि तुम्ही ते वापरायचं आहे एकाचे नाव दुसऱ्याचा फोटो वापरून अशा प्रकारचे फेक फॉर्म भरले जायचे आणि असे सिम कार्ड उचलून ते विकले जायचे म्हटले जाईल परंतु मित्रांनो आता ही संपूर्ण प्रोसेस थांबावी यासाठी पाच डिसेंबर 2023 रोजी मिनिस्टर कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ टेलिक कम्युनिकेशन यांनी एक सर्कुलर जारी केले आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2024 मध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आता पेपर वेस्ट केली जाणार आहे पेपर बेस केवायसी पूर्णपणे थांबवली जाणार आहे त्यामुळे असं काही सिम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते आत्ताच तुमच्या नावावर फोन करा तुमच्या नावावर ट्रान्सफर करा तुमच्या नावावर करायचं नसेल तर तुमच्या नातेवाईकांच्या कुठल्याही फॅमिली मेंबर च्या नावावर करून घ्या कारण कोणाच्याही नावावर असलेले सिम कार्ड वापरण्यासाठी अडचण नाही येत तुम्ही वापरू शकता पण अडचण कुठे येणार तर एका वेळी चुकून एखाद्या चुकीचे काम घडले तेही तुमच्या सिम काढून किंवा कोणीही काही कारणास्तव त्या नंबर वर कंप्लेंट केली तर एन्क्वायरी होणार ते तुमचे सिम

कार्ड आहे तर त्यावेळी होऊ शकणारे परिणाम आपण या आधीच जाणून घेतले आहे. तर मित्रांनो तुम्हाला एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही तुमच्याकडे असेल तरी डायरेक्ट तुमच्यावर ऍक्शन घेतली जाणार नाही परंतु ती घेतली जाऊ नये यासाठी तुम्ही लवकरच ते सिम कार्ड तुमच्या नावावर पोर्ट करूया इतर कायद्याप्रमाणे देशांमध्ये हा एक नवीन कायदा आणला जाणार आहे फक्त जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत जे चांगल्या लोकांच्या नावावर सिमकार्ड घेतात आणि इतर सामान्य जनतेला लुटतात त्यांना आळा बसावा हे सगळं थांबावं यासाठीच हा कायदा इतका कठोर अनेक कडक करण्यात आलेला आहे कारण आपण कधीही सावध राहिलेले चांगले आणि इतरांनाही आपल्याला सावध करता यावे म्हणून हा लेख शेअर करा

Leave a Comment