Maharashtra mansun 2024 यावर्षीचे मान्सूनचे वेळापत्रक जाहीर, हवामान अभ्यासक, पंजाबराव डंख

Maharashtra mansun 2024 यावर्षीचे मान्सूनचे वेळापत्रक जाहीर, हवामान अभ्यासक, पंजाबराव डंख

पंजाबराव डख यांच्या अचूक अंदाजाची राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकातृत्याने वाट पाहत असतात केरळमध्ये मान्सून कधी धडकणार त्यानंतर राज्याच्या दिशेने मान्सूनचा प्रवास कसा राहणार मान्सून तळ कोकणात कधी हजेरी लावणार ते पंजाबराव शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानापासून जेवढं काही शेतकऱ्यांना दूर ठेवता येईल तेवढे ते आपल्या अचूक अंदाजातून प्रयत्न करत असतात अगदी त्याप्रमाणेच यावेळी पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी या वर्षीच्या मान्सून बाबत काही भाकीत केलीयत यावर्षीच्या मान्सूनचं अगदी खरिपाच्या पेरणीपर्यंत वेळापत्रक त्यांनी जाहिरात केले.

संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली. Maharashtra mansun

महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सूनला सुरुवात होईल असा अंदाज पंजाबराव डंख यांनी वर्तवलाय पण पेरणीसाठी उपयुक्त पाऊस 22 जून नंतर सुरू होईल आणि 25 ते 27 जून नंतर महाराष्ट्रात मोसमातला पहिला चांगला पाऊस पडेल असं पंजाबराव यांनी सांगितला आहे. खूप पाऊस पडेल तसेच जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment