Maharashtra State Transport Scheme महाराष्ट्रातील या लोकांना आता एसटीने मोफत प्रवास करता येणार पुरुष असो किंवा महिला सर्वांनाच मिळणार लाभ वयाची अटही नाही महामंडळाचा मोठा निर्णय आज या लेखात सविस्तर या निर्णयाविषयी आपण जाणून घेणार आहोत.
राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एमएसआरटीसी यांच्याकडून 32 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येत आहे मागील वर्षात माझे सन 2022 ते 23 या वित्तीय वर्षात शासनाकडून जवळपास 1575 कोटी इतक्या मूल्याची सवलत देखील देण्यात आलेले आहे महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे तुम्ही कधी ना कधी लाल परीने प्रवास केलाच असेल दरम्यान महाराष्ट्रातील लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाच्या आणि मोठी कामाची अपडेट समोर आले.
खरंतर एसटीने अर्थात लाल परीने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून तिकिटातून सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यात लाल परीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दारात 50% सूट दिली जात होती याशिवाय जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात 100% सूट आहे म्हणजे टेस्ट नागरिकांना प्रवास वाटत एकही रुपया खर्च करावा लागणार नाही आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यात एसटी प्रवासाच्या संख्यामध्ये प्रचंड मोठी वाढ देखील झाली होते त्यामुळे आलेले एसटी महामंडळ आता खऱ्या अर्थाने उभारी येऊ लागलाय आताच एसटी महामंडळाने आणखी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने आता या लोकांसाठी मोफत सरसकट मोफत प्रवास देखील त्याची मुभा देण्यात आलेली आहे 100% सवलत देण्यात आलेले आहे तो लेख आपण 32 प्रकारचे सामाजिक घटक आहेत विविध ज्या काही पात्रता आहेत कोणत्या लोकांना किती टक्के त्याठिकाणी सवलत मिळू शकते डिटेल आपण एमएसआरटीसी च्या वेबसाईटवरून जाणून त्या ठिकाणी घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या तुम्ही पात्र आहात का तुम्हाला शंभर टक्के सूट मिळेल का? तर अशी डिटेल माहिती आज आपण घेणार आहोत नक्कीच तुम्ही जर एसटीने प्रवास करत असाल तर हा लेख जाणून घेणे आवश्यक आहे.