Mahindra Thar च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी

Mahindra Thar च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी

Mahindra 5 Door Thar Launch Date : 3 दरवाजाची थार लॉन्च झाली. लॉन्च नंतर या गाडीला ग्राहकांकडून भरपूर प्रेम मिळालं. अजूनही हे प्रेम मिळतय. आता नवीन मॉडल येणार आहे. लॉन्चच्या आधी थारच्या नव्या मॉडलमध्ये कोणते-कोणते फिचर्स असणार जाणून घ्या.

Mahindra Thar च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातम

Mahindra Thar 3 Door आल्यानंतर ग्राहक आतुरतेने कंपनीच्या Thar 5 Door ची प्रतिक्षा करतायत. पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये ही गाडी लॉन्च होईल. Thar 5 Door Armada मध्ये Mahindra XUV700 चे काही प्रीमियम फ्लॅगशिप फीचर्स मिळू शकतात. ऑफिशियल लॉन्चनंतर महिंद्रा 5 डोअर थारची टक्कर थेट Force Gurkha 5 Door आणि Maruti Suzuki Jimny शी आहे. महिंद्रा Thar 5 Door मध्ये कोण-कोणते फिचर्स मिळणार? ते जाणून घ्या.

 

 

सध्याच्या 3 डोर थारमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. 5 दरवाजाच्या महिंद्रा थारमध्ये ग्राहकांसाठी 10.25 इंच इंफोटेंमेंट सिस्टमचा समावेश केला जाऊ शकतो. नव्या इंफोटेंमेंट सिस्टिममध्ये वायरलेस एपल कारप्ले-एंड्रॉयड ऑटो, नेविगेशन, AdrenoX कनेक्ट आणि महिंद्रा कनेक्टेड टेक सारख्या फीचर्सचा सपोर्ट मिळू शकतो.

 

 

3 दरवाजाच्या महिंद्रा थारमध्ये सध्या स्टँडर्ड दोन एयरबॅग्स मिळतात. मात्र, तरीही Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार एडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीची रेटिंग मिळाली आहे. नव्या थारसोबत कंपनी सेफ्टीमध्ये आणखी सुधारणा घडवू शकते. नव्या थार स्टँडर्डमध्ये 6 एयरबॅग्स दिल्या जाऊ शकतात. त्या शिवाय गाडीत Level 2 ADAS फीचर्सचा समावेश केला आहे.

 

 

 

2019 मध्ये पहिल्यांदा महिंद्राने XUV300 सोबत डुअल झोन क्लायमेट कंट्रोल फिचर दिला होता. त्यानंतर 2024 मध्ये XUV700, XUV400 इलेक्ट्रिक आणि 3X0 सारख्या गाड्यांचा सुद्धा या फिचरमध्ये समावेश केला

|

जगातील पहिली CNG बाईक लाँच, Bajaj ने केली कमाल.

जगातील पहिली CNG बाईक लाँच, Bajaj ने केली कमाल

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार.

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार

एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, ठाण्यातील धक्कादायक प्रकार.

एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

‘लाडकी बहीण’चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.

‘लाडकी बहीण’चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप

Latest Articles

View More

तो जिवंत होता. तिने त्याला मृत घोषित केले, एका चुकीमुळे बिंग फुटले आणि

तो जिवंत होता. तिने त्याला मृत घोषित केले, एका चुकीमुळे बिंग फुटले आणि.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीम इंडियासाठी सर्वात मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीम इंडियासाठी सर्वात मोठी घोषणा.

सुर्यकुमार यादवने फायनलचा कॅच घेऊन दाखवत विधानसभेत केली मोठी घोषणा

सुर्यकुमार यादवने फायनलचा कॅच घेऊन दाखवत विधानसभेत केली मोठी घोषणा.

‘त्या’ प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही

‘त्या’ प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.

सूर्यकुमार यादवचं मराठीत ठणकेबाज भाषण, मुंबईतल्या गर्दीवर भावनिक भाष्य

सूर्यकुमार यादवचं मराठीत ठणकेबाज भाषण, मुंबईतल्या गर्दीवर भावनिक भाष्य.

व्हिडीओ

View More

‘त्या’ प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही

‘त्या’ प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.

बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला

बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.

विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत

विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.

VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?

VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.

लाडकी बहीणला आणखी अटी लावा, ‘यांना’ लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?

लाडकी बहीणला आणखी अटी लावा, ‘यांना’ लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.

सरकारी पैशातून मत खरेदी…, ‘लाडकी बहीण’वरून वडेट्टीवारांची सडकून टीका

सरकारी पैशातून मत खरेदी…, ‘लाडकी बहीण’वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.

‘लाडकी बहीण’चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप

‘लाडकी बहीण’चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.

बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला

बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.

संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?

संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.

वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक

वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.

Marathi

News, मराठी बातम्या, मराठी ताज्या बातम्या, ताज्या बातम्या

Leave a Comment