Mansun update या जिल्हेत वादळी वाऱ्यासह पाऊस अलर्ट जरी?
Mansun update सध्या राज्यात दमट हवामान कधी पाऊस तर कधी कडक ऊन तर कधी पाऊस असे संमिश्र वातावरण पाहायला मिळतात आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पूर्ण ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले. या उलट कोकणात दमट वातावरण राहील असही हवामान विभाग कडून सांगण्यात आलेल्या आहे. आज आणि उद्या हे दोन दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केल्या. मराठवाडा आणि विदर्भ
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मान्सून पूर्ण पावसाचा तडाका सुरूच आहे राज्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी वादळी पावसाचा झटका बसला याशिवाय परभणीत रिमझिम पाऊस होता तर नागपूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली नांदेड येथे ढगाळ हवामान होते तसेच नगर, सोलापूर, पुणे येथे कडक होऊन होते छत्रपती संभाजी नगर येथे होऊन सावलीचा खेळ सुरू होता तर नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.