मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये मिळणार Mukhymantri VayoShri Yojana

Mukhymantri VayoShri Yojana : नमस्कार मित्रांनो आधार कार्ड तयार ठेवा मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणारे यामध्ये जे जेष्ठ नागरिक पात्र होतील ज्यांचे वय 65 वर्ष असेल आशा नागरिकांना तीन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे तुमच्या कुटुंबातील तुमचे आई-वडील असतील आजी आजोबा असेल किंवा तुमचं वय 65 वर्ष जर असेल तर आशा नागरिकांना राज्य सरकार आता तीन हजार रुपये देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळामध्ये मान्यता सुद्धा मिळालेली आहे यासाठी राज्य सरकार वेगळी निधी सुद्धा दिलेली आहे यामध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत याच वय किती असायला पाहिजे जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पूर्ण माहिती सविस्तरच्या देण्यात आली आहे ती माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. जास्तीत जास्त मित्रापर्यंत तुमच्या शेअर करा कारण त्यांच्या कुटुंबातील एखाद्या लाभार्थ्यांना या योजनेचा नक्की फायदा होईल.

मित्रांनो ही माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा जेष्ठ नागरिकांसाठी शासन सभ्य नसेल मुख्यमंत्री व दुसरी योजनेतून पात्र लाभार्थ्यांना लाभ देणार राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वैश्वरी योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याची निराकरण करण्यासाठी आवश्यक ते उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी वन स्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमे थेट लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. डीबीटी अंतर्गत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल केंद्राची राष्ट्रीय वय श्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत होती परंतु मुख्यमंत्री वैश्वरी योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवली जाणार आहे.

हे योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना लागू राहणारे या योजनेसाठी 480 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणारे मित्रांनो जेव्हा याचे अर्ज सुरू होईल तेव्हा आपण आपल्या चॅनल वरती नक्की अपडेट घेऊया जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment