शेतकऱ्यांना वर्षाला ₹12,000 रुपये अशी करा नोंदणी ही 5 कागदपत्रे आवश्यक New Scheme

New Scheme नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 12000 रुपये मिळणे सुरू झाला आहे आणि हे 12 हजार रुपये केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार तसेच राज्य शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार असे हे 12 हजार रुपये तीन टप्प्यात वर्षभरात मिळतात तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे कोण कोणती लागतात कोण पात्र होऊ शकतो ही सविस्तर माहिती या आपण जाणून घेणार आहोत .New Scheme

तर पहा मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते पहा या योजनेत नोंदणी करणाऱ्या अर्जदाराकडे स्वतःचा आधार कार्ड मोबाईल नंबर रेशन कार्ड सातबारा आणि बँक पासबुक झेरॉक्स ही पाच कागदपत्रे असणे आवश्यक आहे आणि नोंदणी करतेवेळी ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केली जातात त्यामुळे नोंदणी करताना तुमच्याकडे सोबतच ठेवायचे आहेत त्याच्यानंतर.New Scheme

दोन पद्धतीने करू शकता म्हणजेच ऑनलाइन पण आणि अर्ज करून ऑफलाइन पण ऑनलाईन नोंदणी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन करता येईल आणि यासाठी शासनाच्या नियमानुसार मात्र पंधरा रुपये फी देऊन त्या ठिकाणी सीएससी केंद्रात नोंदणी केली जाते तसेच दुसरी पद्धत आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता त्यासाठी तुम्ही तहसील कार्यालय मध्ये जाऊन तिथे तुमच्याकडून एक पी एम किसान चा फॉर्म भरून घेतला जाईल आणि त्या फॉर्म सोबत ही पाच कागदपत्र े अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर 21 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज द्वारे किंवा पत्राद्वारे कळविले जाईल तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेमध्ये कोण नोंदणी करू शकतो अर्थात कोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात तर पहा.New Scheme

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment