Pay Commission नमस्कार आपली स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी ५४ टक्के महागाई भत्ता पोहोचणार तर आठव्या वेतन आयोगात संदर्भातही आली महत्त्वाची अपडेट. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी.
आताच्या घडीची केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता दर्शवली आहे. जुलै च्या आधी महागाई भत्ता 54 टक्क्यांनी पोचणार असा दावा होत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% दराणे आठव्या वेतन आयोगा संदर्भातही गांभीर्याने विचार करेल असा नियमही सांगत आहे. पण आतापर्यंत याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
Pay Commission कर्मचाऱ्यांचा DA सध्या 50% नी आहे त्यामुळे आता जानेवारी 2024 पासून तर 30 जून पर्यंत 2024 चा चार्ट पाहिला तर त्या आधारे किमान चार टक्के विश्वासाईडच्या परिषदेने व्यक्त केलेला आहे. यावेळी त्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या समिती संदर्भातही मोठे विधान केलेले आहे. भारत पेन्शनर सन्मान BPS आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सातव्या वेतन आयोगाच्या आधारे पगार आणि भत्त्यामध्ये संशोधनाला अनुमोदन दिले गेले केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या समितीवर अजूनही कोणता विचार केला नाही असे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशन ने देखील केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता आणि आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना करण्याची मागणी केली होती त्यावेळी त्यांना माझी वेतन आयोगाने दिलेल्या शिफारशीचा दाखलाही देण्यात आलेला होता दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकाल आल्यानंतरच नवीन केंद्र सरकार समोर आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली जाईल असे स्टाफसाइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य यांनी सांगितलेले आहे.Pay Commission