Petrol diesel rate : पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी घसरण.
Petrol diesel rate नमस्कार मित्रांनो तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत 26 एप्रिल 2024 26 एप्रिल साठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन उत्तम दर्जाणून घेण्यासाठी पूर्ण माहिती पहा सरकारी तेल कंपन्यांनी आज गुंजेचे 26 एप्रिल साठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केलेले आहेत देशभरात दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अपडेट होत असतात.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच आहेत त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठे प्रमाणात वाढ झालेली आहे तर काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे स्वस्त दर झालेले आहेत अशा परिस्थितीत इंधन भरण्यासाठी जाण्यापूर्वी आपण पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर तपासले पाहिजेत भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल सारख्या देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर जारी करतात जे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित असतात.
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घ्या.
दिल्ली पेट्रोलचा दर 94.72 आणि डिझेलचा दर 87.62 प्रति लटर आहे.
कोलकत्ता पेट्रोलचा दर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये आणि डिझेलचा दर 92 पॉईंट 34 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबई मध्ये पेट्रोलचा दर 104.21 रुपये इतर डिझेलचा दर 92.15 प्रति लिटर आहे.
या राज्यामध्ये पेट्रोल आणलेली च्या किमतीत बदल दिसून येत आहेत.
Petrol diesel rate आज यूपीमध्ये पेट्रोलच्या दारात 18 पैसे निघत झालेले आहे त्यानंतर येथे पेट्रोल 94.37 रुपये प्रति लिटर दरम्यान उपलब्ध आहे तर डिझेलचा दर 21 पैसे कमी होऊन 87.41 प्रति लिटर झाला आहे मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा आणि त्रिपुरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आले आहे.