Shetkari anudan आज अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ! उद्यापासून लागू होणार ! शेतकऱ्यांना आर्थिक मदत

Shetkari anudan 2024 : नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत तर जास्त वेळ न लावता जाणून घेऊया कोणकोणती पाच मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आली आहेत.

Shetkari anudan तर मित्रांनो पहिला निर्णय ,पहा 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख 56 हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते तरी या सहा लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी घोषणा आज मी इथे करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे .

दुसरा मोठा निर्णय ,पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकरी अस तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिले जाते म्हणून यावर्षीसाठी बहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आली आहे त्याचबरोबर अटल अर्थ सहाय्य योजनेत मुदतवाढ दिली आहे तसेच 428 प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत त्यासाठी 72 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे .Shetkari anudan

मित्रांनो तिसरा मोठा,2019 नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली तसेच आजवर 14 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5190 कोटी रुपये जमा करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान लवकरच देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे .

शेवटचा व पाचवा निर्णय, शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासंघ निधी योजना यावर्षी सुरु केली केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केली जातात त्यात राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरिता 5700 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे आणि मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षा निमित्त जानेवारी महिन्यात वितरित केला जाऊ शकतो तर.

अशा प्रकारे मित्रांनो हे पाच मोठे निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतली आहे यामध्ये काही निर्णय यांची अंमलबजावणी सुरू आहे तर काही निर्णय यांची लवकरच होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment