SSC,HSC BOARD Exam 10 वी 12 वी बोर्ड परीक्षेचा निकालाबाबत सर्वात मोठी बातमी

SSC,HSC BOARD Exam श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मला दहावी बारावी बोर्ड परीक्षा निकालाबाबत सर्वात मोठी बातमी जाणून घेऊया पूर्ण अपडेट

दहावी बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की सर निकालाची अपडेट द्या तर त्या संदर्भात सर्वात मोठे अपडेट आपल्या समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२ वी २०२४ चा निकाल में २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदलही होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२ वी २०२४ चा निकाल में २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदलही होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या रंधामुळे सुरू असून निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 ला लागणार आहे. त्या अगोदर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 1,2 आणि 3 जून पर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो.

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

१. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.

२. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment