T20 विश्वचषक 2024 साठी 15 खेळाडूंची यादी या खेळाडूंचा समावेश T20 World Cup

T20 World Cup आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच टी-२० वर्ल्ड कपच्या चर्चेलाही वेग आला आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची निवड दोन आठवड्यांत होईल. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांची टी-20 विश्वचषकासंदर्भात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. काही खेळाडूंच्या निवडीवरून जोरदार चर्चा झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, टी-20 विश्वचषकासाठी … Read more